कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वासू फॅब्रिकेशन युनिट
गुळाच्या काईल पासून ते संपूर्ण गुऱ्हाळ साहित्यापर्यंत — 1955 पासून.
आम्ही गूळ निर्मिती उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व कच्च्या मालाचे उत्पादक आहोत — काईल, घमी, पट्टी, फ्यांजिस आणि इतर पारंपरिक गुऱ्हाळ साहित्य, आधुनिक पद्धतीने घडवलेले.
1955
स्थापना वर्ष
3
पिढ्यांचा वारसा
100%
हाताने घडवलेले
GST
नोंदणीकृत व्यवसाय
आमच्याविषयी
तीन पिढ्यांचा अनुभव, एकच बांधिलकी — दर्जेदार घडण.
रेणुका स्टील वर्क्स ही केर्ली, करवीर, कोल्हापूर येथील गूळ निर्मिती उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व साहित्याची उत्पादक, विक्रेता आणि घाऊक व्यापारी संस्था आहे. १९५५ सालापासून आम्ही गुऱ्हाळ मालकांच्या गरजा समजून, हाताने घडवलेले आणि टिकाऊ साहित्य पुरवत आलो आहोत.
⚒ संपूर्ण ग्राहक समाधान
⚒ नैतिक व पारदर्शक व्यवहार
⚒ विस्तृत नेटवर्क
⚒ थेट व सतत संपर्क
उत्पादने
प्रत्येक गुऱ्हाळासाठी लागणारे संपूर्ण साहित्य
तीन पिढ्यांचा वारसा
कुटुंबाकडून कुटुंबाकडे — 1955 पासून
पिढी 01
पायाभरणी
1955 साली केर्ली येथे गुऱ्हाळ साहित्य घडवण्याच्या कामाची सुरुवात.
पिढी 02 · 03
विस्तार व आधुनिकीकरण
पारंपरिक हस्तकलेला आधुनिक स्टिअरिंग गाडे व यंत्रणांची जोड देत व्यवसाय वाढवला.
आज
तुमच्यासाठी
आजही तेच हाताने घडवलेले, विश्वासार्ह साहित्य — कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ मालकांसाठी.
आमचे मालक
कुटुंबाचे नेतृत्व
ता
श्री. तानाजी कुंभार
मालक
अ
श्री. अनुज कुंभार
मालक